मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

कैफचा कैफ

 


My gallery 


कबिरखान या दिग्दर्शकाला 

कैफचा कैफ असा जडला होता

प्रत्येक नव चित्र कलाकृतीत 

कैफचा कैफ तिच्या अदाकारीत होता !



मोहन सोमलकर ©️®️



शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

लहान ताईचा वाढदिवस

 


पती तुझे परमेश्वर ॥ जणु तुझ्यासाठी ईश्वर 

तेच आहे धरोवर ॥ तुझ्यासाठीच ॥


नको माहेराची आठवण ॥ सासरी वसे मन॥

सदा मिळे प्रेमधन॥ सासरी तुला॥


मामीजी वाटे आई ॥ जशी पंढरीची रखूमाई

बापु प्रेमळ मुक्ताई ॥ पंढरपूर सासर ते॥


दोन लेक छान ॥ किती करावे गुणगान ॥

छान स्वभाव गुण॥ आहे तयांचा॥


मोठा शांत सरोवर॥ लहान वाहता झरा ॥

तुझ्याच ताई घरा ॥ नित्य ग वाहे ॥


असे सासर भेटला ॥ प्रेमाचा नभ सजला

भाग्याचा झरा वाहला ॥ जीवनी तुझ्या॥


वाढदिवसाच्या १३ नोव्हेबर हार्दिक शुभेच्छा

भाग्यश्री ताई....!🍫⛳🍫⛳🍫🌾🌾📉📈📉📈📈📉📈📉📈📉📈📉

मोहन सोमलकर आणि परिवार 🙏⛳

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...