 |
| My gallery |
॥आनंदाचे डोही॥ आनंद तरंग॥॥याची देही॥ याची डोळा॥
सर्वप्रथम मी सर्वाना नमस्कार 🙏करतो.😊
कोणतेही यश प्राप्त करण्यासाठी मेहनतीची कास धरावी लागते,आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. एखाद्या डोंगराच्या शिखरावर जर पोहचायचे असेल तर डोंगर चढल्यानंतर जेव्हा आपल्याला शिखर दिसते ,तेव्हा डोंगर चढण्याची जी मेहनत लागते ती आपण विसरुन जातो. आज मला संपुर्ण श्रेणीतुन प्रथम येण्याकरिता जी दोन वषाॅपासुन मेहनत घ्यावी लागली , त्यासाठी माझी अमूल्य वेळ गमवावी लागली, व मेंदुवर ताण देऊन खुप लिखाण करावे लागले.
सर्वप्रथम मी माझ्या लेखणीला ( म्हणजेच बोटाला) , माझ्या दोन्ही डोळ्याला व मानेला ,तसेच माझ्याजवळ असलेल्या वेळेला धन्यवाद देतो व खुपच आभार मानतो.ज्यामुळे मी लिहु शकलो.
आज मी संपूर्ण श्रेणीतुन पहिल्या नंबरवर आलोय.
याला मी माझ्या नशीबालाच खुप धन्यवाद मानतो
ज्याप्रमाणे करोडो वषाॅनंतर जसा उल्कापात होतो,
सुर्य जसा पृथ्वीपासुन करोडो वषाॅनंतर जवळुन प्रदिक्षणा करतो.
नसे खुप वर्षानी माझे आज नशीब फुलले.
ते तीन गोष्टींमुळेच
1) माझ्या मित्राने दिलेली पंढरपूरी टोपी
जी मी परिधान केलेली आहे फोटोत
2) माझी 3786 वाली साहित्य रचना 786 हा लकी नंबर
3) माझ्या प्रतिलिपीवरील सार्या बहिणी, सारे वाचक,समिक्षक, लेखक,कवी कवियत्री व माझा काव्यपुष्प व प्रतिलिपीवरील संपुर्ण परिवार व माझा नागपुरातील मित्र परिवार.!
आज मला हर्षाने सांगावेसे वाटते व हा आनंद व्यक्त करावा वाटतो की,मी जो आज संपूर्ण श्रेणीतुन पहिला आलो,याचे मार्गदर्शन व श्रेय फक्त, आणि फक्त आपल्या लोकांचे आहे.
"You all the people is my admire. "
आणि माझी लिहण्याची जिद्द व आवड यामुळे मी चांगले लिहु शकलो.
आपण लोकांनी बांधलेले तारीफचे पुल यामुळेच मी श्रेणीत आलो
"डरनसे नौका पार नही होती , कोशीश करनेवाले की हार नही होती."
ही मिळालेली "यशश्री" माझी नाही आहे,मी फक्त माध्यम आहो. ही यशश्री आपल्या सर्वाची आहे.
माझ्या सर्व लाडक्या बहिणींची आहे,ज्यांनी मला सदैव सख्या भावाचे प्रेम दिलं ,माझ्या त्रिवेणी बहिणींच आहे. माझ्या कल्पनाताई, अनुताई, कोमुताई, अनघाताई, वृषालीताई, मेघाताई, वैशुताई,शाहिन ताई, राजश्रीताई, अश्विनीताई, सनाताई,मिताली,प्रियाताई,पल्लवीताई इ. ताईंच आहे.
माझ्या आबांच आहे,जे सदैव मला प्रेम देत आले, माझ्या सचिन,सतिश,सुरज,आकाश सिंधीकर, देवेंद्र सर,गणेश दादा या साध्यासुध्या भोळ्या भावांचे आहे.
माझ्या येवलादादा, दत्ताभाऊ सावंत, दत्ताभाऊ जोशी,अशोकसर, अधिराम सर, पुष्पाताई रमेश चव्हाण सर, शशीकांत चव्हाण सर, संजयपाटील सर, विशाखाताई, वर्षा ताई, सुवर्णा मॅम,रंजुजी परुळकर मॅम,मानसीमॅम माधुरीमॅम, वंदनामॅम माला आजीचे आहे.....!
मी या सवॅ लोकांमुळेच बहरतो,हसतो खेळतो, आकाशात मुक्तपणे संचार करतो.
आजपर्यंतच्या माझ्या लिखाणाच्या प्रगतीचे गमक फक्त आणि फक्त तुम्ही लोक आहात, ज्यांच्याकडून मला भरभरुन प्रेम मिळालं माया मिळाली.
काही चुकले असेल तर माफ करावे ,पण माझ्यावर रागावु नये ,कारण राग मला भावुक करतो,
राग आला तर दोन पोळ्या जास्त खा.! किंवा मला पार्टी द्या.
😊🙏😊🙏😊🙏😊
आज जरा खुप दिवस व्यस्त गेला ,म्हणुन बरेच जणांना समिक्षा नाही देऊ शकलो.
आज मला एवढा हर्ष होत आहे की माझ्यासाठी कित्येक माझ्या स्नेहीनी
कवितेच्या स्वरुपात स्तुतीसुमन वाहिली.
रंजुजी परुळकर, मेघाताई, वंदनामॅम, कल्पनाताई, कोमुताई, अनुताई, वैशुताई, राजश्रीताई, अनघाताई, अश्विनीताई, संयोगिता ताई, शाहिन ताई,सोनालीमॅम, मानसीमॅम, गणेश दादा,येवलासर, देवेंद्र इसे सर, सतिश खरे,आबा,माधुरीमॅम, अजुन कोणी सुटले असेल तर नाराजी नको ते मनात सामावलेले आहे.
🙏😊🙏🙏🙏😊🙏😊
आबासरांनी तर फारच सुंदर वणॅन केले..
तेव्हा सदैव माझ्या पाठीशी उभे रहा, व सदैव माझ्या चुका मान्य करुन घ्या.
एवढे लिहुन मी माझे लिखाण संपवतो ......! धन्यवाद नमस्कार 🙏😊👍
धरम तेरा साई तुने निभाया,करम मेरे अच्छे मै प्रथम श्रेणीमे आया. ..!
॥ बाप्पा तुझ्याच कृपेचे हे फळ॥
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
॥॥॥॥॥)))))))))))॥॥॥॥॥॥॥॥
मोहन सोमलकर 🙏