२६\११\२००८
तो काळ आठवतो
ती वेळ आठवते
मुंबई देशाची छाती
कसाब सारखा आतंकवादी हाथी
मुंबईत शिरला
केला महाराष्ट्राच्या राजधानीवर हल्ला.
आपले शुर शिपाई
तुकाराम कांबळे
ऑफीसर हरकरे
हमला फिटाळुन लावला
जवान तुकारामांनी छातीवरती
२४ गोळ्या झेलुनही प्राणाशी आणि आतंकवाद्याशी झुंज देऊन
कसाब ला निशाणा लावुन धरला
आपल्या बंदुकीच्या टोकावर त्याला हेरले.!
कित्येक त्या सैनिकांचे
त्या शुरविरांचे प्राण गेले
छातीवरी आतंकवाद झेलुनि
सैनिक ते सारे शहिद झाले..!
वंदन करा देशवासियो
अशा त्या शुरशिपायास
भूतकाळात जरा डोकावुन पहा
त्यांना बंदुकीची व तुमच्या मनाची आदराने सलामी द्या....!
त्यांनी कित्येक लोकांना वाचविले.!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
मोहन सोमलकर
अप्रतिम लेखनशैली 👌🏼👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवा26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💮💮💮💮
उत्तर द्याहटवाव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवा