मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

मुलीचे सुरक्षारक्षक बना.!

 

My gallery 

समाजात वावरतो सदा
एक गोष्ट मला जाणवते
निर्भीड पणे मुली वावरतांना दिसतात
भिती त्या मुलींच्या सुरक्षिततेची मला वाटते

परक्या असतात त्या जरी
रस्त्यावरी, वा समाजात आपल्याच पोटच्या वाटे.!
जुळते माझे हेलावणारे मन त्यांच्याशी
अंतःकरण आपुलकीने दाटे. !

मनात नविन पालवी मग फुटते
चिंता त्यांच्या तरुणपणाची वाटते
म्हणून कधी आपलेपणाने सचेत करतो
पोरी जपुन वावर ठेव आपला असे सांगतो

मुलगी आपली असो वा परकी
मुलगी ती मुलगीच असते
तिला सुरक्षततेचे कवच द्या..!

मोहन सोमलकर
🙏😊🙏


७ टिप्पण्या:

  1. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली आहे ..
    शेवटची ओळ अतिशय सुंदर

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...