जागतीक पुरुष दिनअस्तित्व मी माझे आरश्यात पाहतो जरी दु:ख ,वेदना,अडचणींचा डोंगर ठाकलाना घाबरलो कधी वादळातुनी वाट काढुनी सारी संकंटे छातीवरी झेलुनी उभा जन्म मी काढला..!ह्दयी सोसले घाव,झळ त्याची स्वतः सोसली.!चेहर्यावर सदैव स्मितहास्य करुनिगर्दीत प्रेमाचा गंध दरवळत ऐकोप्याने परिवारात सुखाची घडी आणली..!तमा कधी दुखाची नाही बाळगलीजीवाच्या तुकड्यास सुखशांती देण्यास कित्येक रात्र जागुन काढलीआपल्याच लोकांच्या चेहर्यावर सुख पाहुन समाधानी झालो अंती.!मी कष्टाचा जरी वाळवंट इष्ट, आप्तेष्ट, कुटुंबासाठी दाटुन येईल कधिही कंठ छातीवरी वार वेदनेचे झेलुनिसवाॅसाठी उभा राही पुरुषरुपी हा महंत..!होऊन गेले मर्यादा पुरुषोत्तम रामविष्णुने नरदेही पॄथ्वीवरी घेतला होता अवतार..!सार्या यातना भोगल्या त्या देवानेगृहस्थाश्रमाचे पाळले होते नियम चार.!पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!🚩🤗🚩🤗🙏🚩🙏🚩🤗🙏🚩
अप्रतिम कविता...
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सर
हटवाअतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सर
हटवाअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई 🤗🤗🤗🙏👍🚩
हटवापुरुष हा संसाराचा पाया असतो.. त्याला भक्कम रहावंच लागत... त्याच्या व्यथा त्यालाच ठाऊक असतात..पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..खूप सुंदर रचना✍️✍️👌👍🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाखूप छान लिहिलेत मोहनजी 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवापुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
धन्यवाद रंजुजी
हटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई
हटवाAtishay sunder rachna 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम .
उत्तर द्याहटवापुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद बेटा
उत्तर द्याहटवाअगदी योग्य शब्दांत वर्णन केल आहे पुरूषांच्या जीवनाच...खरच पुरुषाला सर्व दु:ख हसत झेलावी लागतात...पुरुषाला रडण्याची, कमजोर पढण्याची परवानगीच नसते जणू...कुटुंबाचा आधार पुरुषच असतो..जर षुरुष स्त्रीशिवाय अपुर्ण असेल तर स्त्रिच जीवनही अधुरच असत पुरुषाविना...!!
उत्तर द्याहटवाछान लिहीलय खुप... अप्रतीम, ह्रदयस्पर्शी रचना मोहनदादा...👌👍💐🍫
खूप धन्यवाद ताई
हटवाहृदयस्पर्शी लेखन केले दादा ✍️👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान लिहीलय मोहन दा 👌👌👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखूप सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवापुरुषदिनाच्या शुभेच्छा 💐🍫
धन्यवाद मॅम
हटवाअतिशय सुंदर लिहिलंय 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा