मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

माझ्या मनातील कल्पनाताई (वाढदिवस)

 

My gallery 





वाढदिवस
🌷BIRTHDAY 🌷
🔅आकाशात चमके चांदणे 🔅
🌝चंद्र हा हासतो गालात !🌝
🌞पहाटच झाली रविकिरणांनी🌞
🌝सुर्य  हासतो गालात !!🌝

गुरुवार तो दिवस उजाडे
💥किरण पडते अंगणात! 💥
नव्या फुलांचे रुप घेऊनी 🌷
🌷कळी फुलते दारात.!!🌹

तेज झळके माथ्यावरती
🦚मनात नाचते मोरपिसारे 🦚
आशा,आकांशा, नि इच्छा
पुर्ण व्हाव्या सर्व काही..!

🦋फुलपाखरांचा व्हावा फुलदस्ता🦋
अगणित भेटकार्ड पडावे हाती📋📂
🌈🌤नक्षत्राची रांग घेऊनि🌈🌤
अनुताई, कोमुताई, दिक्षा आल्या भेटी.!

🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
🍨वाढदिवस हा वाढावा🍨
🔅पुर्ण व्हाव्या अपेक्षाही 🔅
👍आणिक व्हाव्या आशा..!👍

सांग तुला ताई काय हवे.!
पैसा,ऐश्वर्य, लौकिक
काही नको तुला यातले
फक्त नाते हवे जीवाभावातले.!

ऊंचच




ऊंच मार भरारी
बन जिज्ञासु मनातुनी
यशोशिखर गाढ क्षणातुनि  !

दिवस ताई आज तुझाच घडला
मोतियाचा पाऊस पडला..!!

दु:ख जावे दुरच दुर
अपयशाची नसावी छाया..!
सुख, शांती,यश,क्रांती
सखे पडो तुझाच पाया..!!




काय द्यावे तुला अजुनी
देण्यासारखे काही नाही
द्याव्या फक्त तुला शुभेच्छा(आशिष)
होतील मनातील पुर्ण इच्छा.!




प्रेम, आपुलकी,जिव्हाळा
अशाची तु ग, प्रेरकशक्ती
श्रावणातली सर तु ग,
वसंतातली बहार तु ग..!

पुन्हा येवो पुन्हा येवो
वाढदिवस हा येतच राहो
निलगगनी आणिक तुझ्या अंगणी
सदैव माझे ताई बहरत राहो.!

वाढदिवसानिमित्त कल्पनाताई ला आभाळभर शुभेच्छा.!

दादाला दुर असल्याची खल जाणवते
🍫🍫🍫👍🔅🍫🍫🍫🍫🍫👍🍨🍦🍨🍦🍨🔅🍨🔅🍨🔅🍨




माझ्या सौ.कल्पनाताईस दादा व वहिनी तसेच तिची भाची कु . भुमिका सोमलकर कडुन  वाढदिवस निमित्त खुप खुप शुभेच्छा🔅🍨🍦🍨🔅🍨🍦🍨📋🍨🔅🍦🍫🍫🍫🍫🍫👍👍👍👍🍦🍦🔅🍨


बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

काव्यपुष्पातील अनमोल मोती

 काव्यपुष्प समुहातील अनमोल मोती

My gallery 



काव्यपुष्प एक माध्यम आहे,एक व्यासपीठ आहे.

प्रतिभावंताला साहित्याच्या दालनात मोठे करणसाठी..!


My gallery 

याची प्रचिती आपल्याला सौ. रंजुजी परुळकर यांच्या माध्यमातून आली. फक्त तीन महिन्यांच्या कालावधीत १३००० हजाराच्या वर व्हुअर मिळविणे. ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. तेही या वयात ,आज त्यांच्या घरी त्या स्वतःच सांभाळतात. हे गौरवास्पद आहे

अभिनंदन रंजुजी 👍🌷🙏👍🌺🌹अशीच प्रगती करा.


My gallery 

सौ. माधुरीजी गोतमारे

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤

दिवाळीअंकाच्या एडिटींग भागात दिवसरात्र राबून त्यांनी दिवाळी अंकासाठी एडिटिंग चे काम पूर्णपणे करून आपली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडली.दिवाळी अंकाच्या कामांमध्ये दिवस रात्र मेहनत करून चोखपणेआपली भूमिका बजावणाऱ्या माधुरी मॅडम कौतुकाच्या पात्र म्हणाव लागेल धन्यवाद.... माधुरीमॅम.


सतिशखरे
My gallery 

••••••••••••••

मी सतिश खरे चे खुप खुप आभार मानतो ज्याने दिवाळीअंकाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, सगळ्याचे साहित्य wps office च्या माध्यमातून एकत्रित केले,संकलित केले . आणि ते साहित्य मराठी व्याकरण, शुद्धलेखन तपासणीसाठी माधुरीमॅम कडे पाठविले. माधुरीमॅम नी ते साहित्य संकलित करुन त्याचे फोल्डर जमवुन शुद्धलेखनाच्या चुका लक्षात घेतल्या.


एवढामोठा दिवाळीअंक काढणे साधी सोपी बाब नाही. 

सतिश खरे या माझ्या भावाने ,सद्गृहस्थाने हे आव्हान लिलया पेलले. हे काम त्याने आपला मुर्तिमंत स्टुडिओ सांभाळून केले.


धन्यवाद सतिश👍👍👍🌺🌹

आबा

---------‐-my gallery 

आबा बद्दल काय बोलावे, ते सतत दिवसरात्र काव्यपुष्प समुहासाठी काहीना काही नविन सुचवित असतात. नविन आयाम काव्यपुष्पाला देत असतात. दिवाळीअंकासाठी ते खुप मेहनत घेत आहे आणि त्यांनी घेतली. 


त्यांचे विशेषआभार

🌹👍🌹🙏


मानसीमॅम 

○○

○○○○○○○my gallery 

मानसीमॅम एक असे व्यक्तिमत्व जे श्वास घेते फक्त काव्यपुष्पासाठी. दिवसरात्र त्या काव्यपुष्पाची देखरेख करतात. सवाॅना मदत करतात. 


कल्पनाताई
My gallery 

आमची कल्पनाताई कल्पनेची शक्ती आहे , तिची कल्पकता फार मोठी आहे. नवनवी संकल्पना घेऊन ती काव्यपुष्पासाठी झटते. 


गणेश दळवी दादा
My gallery 

खुप सहकारी स्वभाव,सुखकताॅ,दुखतात, बुध्दीचा देवता, मनमिळाऊ खुप सहकार्यशिल भावना

खुप मदत करणारे..!


धन्यवाद दादा

🙏🌹🙏🌹🙏🌹

श्वेताताई 

इच्छा तिची सहकार्य करण्याची,एडिटींग मध्ये सहकार्य तिचे लाभले. ती एडिटींग टिमची सहकारीणी झाली.

श्वेताताईचे पण खुप आभार 

🌹🌺👍🌹🌺👍🙏

दुर्गा बेटी

ती चिमुकली तिच्यापरीने मदत करते,रामसेतु बांधण्यास जशी खारुताई मदत करते.

रामाचा तिला आशिर्वाद लाभते

सुखी राहो,माझी बेटी


काव्यपुष्पासाठी सर्वानी आपले सहकार्य देऊन आपली भुमिका बजविली 



My gallery 

My gallery 

आभार सर्वाचे 

🙏🌹🙏👍🌹🙏👍

एक अडमिन

मोहनसोमलकर

🌹🌹🌺🌹🌺🌹🌹🌹

...

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...