मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

शशिकांत सर वाढदिवस

 


शशिकांत सर

🍨🍨🍨🍨🍨🍨🍨


एक पाच सहा महिन्यापूर्वी शशिकांत सर

अचानक प्रतिलिपीवरून गायब झाले

६ महिने त्यांचा फोनही बंद होता

कुठे गेले असतील, असे प्रत्येकाला वाटे.!

अचानक एक दिवस त्यांचा प्रतिलिपी मॅसेज बाॅक्स मध्ये 

मॅसेज आला.मी येत आहे.

खुप आनंद झाला .

त्यावर शायरी 

जन्म दिवशी..!


जिक्र जब भी होता था उनका 

तो फ्रिक मुझे होती थी..!


ना जाने चारोळीकिंग कहा खो गया.था!

दिल ओर मैरी ऑख रोती थी..!

प्रतिलिपी हो गई थी सुनी 

कोई कविता अच्छी नही लग रही थी..!



अंदाज उनका चारोली लिखने का है अनोखा 

बच्चु को चारोली मे हसते हुऐ देखा

दिलखुश, मनोमोहक है उनकी लिखावटे 

पढते पढते कोई भी ना थकते..!



भर लेता चारोळीमे शशी उची उडाण 

गरुड है उनका वाहन 

लिखता है मदहोश होकर 

जब शशीकांत चव्हाण...!


चारोली मे गुम हो जाता पढनेवाला 

जैसा माखनचोर माखन खाते हो जाता वो ग्वाला 

फुलो की बहार, होठो पे मुस्कान लाते 

शशीकांत सर प्रतिलिपीपर जब चारोळि मे छाते.!




Happy birthday shashikant sir.

😊😊😊😊😊😊🍦🍧🍦🍧🍧🍧🍧

मोहन सोमलकर

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

मी व मै ( चारोळी व शायरी)

 


शब्दमंच आयोजित उपक्रम 

वार:-मंगळवार 

दिनांक:- १२\०४\२२

विषय:-"मी"

काव्यप्रकार::-चारोळी,शायरी

स्पर्धेसाठी काव्य📥


चारोळी....... मी


आयुष्य आतापर्यंत जगलो

माझ्यात मी कधी" मी"पणा येऊ दिला नाही

कुठेल्याही कामासाठी नाही बाळगली लाज

राबलो कष्टाने मदतीचे हात देऊन मागे राहिलो नाही.!



शायरी  ........  मै


ना ये अंहकार मनमे होना चाहिए

मै हु तो कुछ नही

मै के आगे सारा जहाॅ है

मै को भुलकर जिओ तो कुछ भी असंभव नही.!


मोहन सोमलकर 

नागपूर 

•••••••••••••••••••••••••••••

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...