मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १३ मे, २०२२

बहिणी

 दोनच माझ्या बहिनी प्रतिलिपीवर 



दोनच माझ्या प्रतिलिपीवरील खर्या बहिणी

मी राहिल सदैव त्यांचा जीवनात ऋणी


झाला मुंबई गेट-टुगेदर कार्यक्रम

खुपच दोघींनी भरभरून माझे स्वागत केले

एक दिक्षा शिवकन्या, दुसरी अनघा मायेचा पाझर त्यांनी प्रेम दिले

आयुष्यात अनमोल मला क्षण दिले..!



दोनच आहे माझ्या बहिणी 

आठवण येते त्यांची अजुनी

मिच नाहीतर आठवण करते त्यांची वहिणी

मुंबईच्या या बहिणीचा आयुष्यभर राहिल मी ऋणी


शिवकन्या दिक्षा खरच ती झाॅसी ची राणी आहे

ठाण्याचा शिरेपेच मुकुटमणी तिचाच आहे

ती बहुमानास आहे पात्र सदा

तिच्या ठायी खुप प्रेम आहे


अनघाताई नुसती वात्सल्याची मुर्ती आहे

तिच्या मनी सगळ्यांसाठी प्रितीची माया आहे

जन्मोजन्मी अश्या बहिणी मिळाव्या 

हिच इच्छा देवाचरणी आहे..!


मुंबई गेट-टुगेदर चा डोंगर या दोघींनी सांभाळला

उर्मी डिसुजा ह्या मैत्रीणीने अनघाचा मान राखला

झिजुनी तिने ,साथ देऊनि तिने 

हा गेट-टुगेदर सफल बनविला...!



अशीच उर्मी, दिक्षाताई, अनघाताई, मानसीमॅम ची मैत्री राहो

दादाला प्रेम मिळत राहो



मोहन सोमलकर

शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

अंध्दश्रध्दा

 


अंधश्रेध्देच्या खाईत
कित्येक स्त्रीया होरपळल्या गेल्या..!
साधु भोंदुगिरीच्या विळख्यात
लटकल्या गेल्या..!

शिक्षित स्त्रीयांचाही कल
अंधश्रद्धेकडेच अजुनी आहे
थोडाश्या मोहासाठी
आपल्या संसाराचा सत्यानाश त्या करित आहे.!

डोळे उघडावे,आतातरी सुधरावे
शिक्षणातुन समाज जागरण करावे
अंधश्रद्धेवर भोळा विश्वास न ठेवता
प्रगती व यशाची कास धरावे॥

कोण जात असेल अंधश्रद्धेच्या मागे
त्याचे पाय मागे खेचावे..!
नुकसान जीवनात खुप मोठे होण्याआधी
त्यांचे जीवन सावरावे....!

मोहन सोमलकर.!


ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...