आस तुझ्या येण्याची
लागे मनी दुरदुर !
मनात तु यावे
खुप लागे हुरहुर!!
आठवणीत तुझ्या
आसवांचे ओझे झेलतो
विरही तुझ्या मी
दु:खाचे आभाळ पेलतो!!
जेव्हा वाट बघावी तुझी
न यावा तू ,अश्रुच देऊन जातो
सरली जेव्हा तुझी आशा
दारात उभा राहतो...!
सुख माझे हरपले
दु:खच सदैव दिले!
नजर आसमंतात वळली
विरहातच निशेच्या हवाली झाले.!!
मोहन सोमलकर🙏
💦💦💦💦💦💦💦💦
ह्या कवितेत पाऊस आणि प्रियकराचे साम्य दशॅविले आहे. खुप मेहनतीने आणि बुध्दीकौशल्य दाखवुन दोघांचे साम्य जुडून आणले, समिक्षेसाठी कंजुषी करु नका🙏😊👍💦

अप्रतिम अप्रतिमच रचना ��������
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर.... रचना केलीत
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
प्रेम कवी🙏🙏🙏