मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

बाप्पाला विनवणी !

 बाप्पाला विनवणी

बाप्पा नाही फक्त दहा दिवस

ह्या शरिरात श्वास आहे जिथवर 

तुझीच आराधना करु

मनी अंखड तुझ्याप्रती भावना अखंड ठेवू 

नको तुझ्या आशिर्वादाला खंड पडु देऊ..!

तू गणाधिशा, एकदंत, विघ्नेश्वरा, सार्याचे दुःख दुर कर..!

आम्ही कष्ट अविरत करु

पण तू सत्याचा मागॅ दाखवित आम्हाला व आमच्या बुध्दिला चालना देत रहा..!



मोहन सोमलकर 

जय गणेशाय नम:🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐

२ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...