चारोळी
चारोळीने फोडली आरोळी
मी का चार ओळीतच सजते!
एवढी मोठी धगधगती आग
मग काही शब्दातच का विझते.!!
मोहन सोमलकर
😊😊😊😊😊😊😊👍
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
सुंदर चारोळी
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त सर
उत्तर द्याहटवा