पंचाक्षरी
देव पाहीला
नयनी तुझ्या
रुप तुझे ते
मनात माझ्या॥१॥
अश्रु ते मज
मेघ वाटले
अंतःकरण
माझे दाटले॥२॥
गुडघा वाके
माथा टेकला
तुझ्या चरणी
प्रणाम केला॥३॥
आई तु माझी
घराची छाव
फुले वसंत
डोळी पहाव॥४॥
मोहन सोमलकर
🙏
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
अतिशय सुंदर 👌👌📝
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद 🙏🍁
हटवाखुपच सुंदर 👌👌✍🙏💐
उत्तर द्याहटवाखुप धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवाखुप छान दादा👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद तुषार दादा👍👍
उत्तर द्याहटवासुंदर रचना!
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌सुप्रभात दादा🙏🙏
उत्तर द्याहटवासुंदर भावकाव्य!👌✍️🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा