देवत्व
देवत्व
देवत्व दगडात नाही
माणसात आहे
देवत्व मातीच्या पुतळ्यात नाही
लळा लावणाऱ्या जीवात आहे.!
देव..देवत्व 🙏🏼
An imagination of my thought!
मोहन सोमलकर 🙏
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
अगदी खरे
उत्तर द्याहटवाखुप सुंदर आशयपुर्ण रचना
धन्यवाद दादा
हटवाखूप मस्त सर
उत्तर द्याहटवामोहन जीऽ खूप छान अप्रतिम देवेंद्र जी च्या बद्दल आपले मनोगत आणि भावना खूपच छान आपलेही आणि देव जीऽ चे खूप कौतुकच...करावे तितके थोडेच... स्वतःला वाहुन घेणारे व्यक्तीमत्व ... !! दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!!💐💐...🌷🌷
उत्तर द्याहटवाआबा 🙏
तुमच्या आशिर्वाद आहेत
हटवाखूप सुंदर रचना केली सर 👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना केली सर 👌👌
उत्तर द्याहटवासौ. राजश्री सुहास जाधव.
धन्यवाद ताई
उत्तर द्याहटवाखूपच छान रचना केली सर 👌👌😊😊💐💐
उत्तर द्याहटवा