ती एक सखी जिच्या स्वरात मधुरता होती
विरहात,वेदनेत, दुःखात होरपळलेली होती
पण कधीच तिने दुःख दाखविले नाही
काव्यातुन मुक्त होत गेली, ती एक धैयवान स्त्री होती.!
मोहन सोमलकर 👍👍🌿🌱
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
खूप खूप छान 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाभावनिक साद घालून जीवनाची आणि कायम पुढे जात राहण्याची शिकवण देणारी रचना।
उत्तर द्याहटवामस्त 👌 💐
खुप खुप धन्यवाद हर्ष 🙏🙏🙏🙏🍫
हटवाव्वा खूप छान लिहिलंय
उत्तर द्याहटवाखूप खूप सुंदर👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम खूपच छान सुंदर रचना...👌
उत्तर द्याहटवामुळातच स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाया अंबाबाई चे स्वरूपात अवतरलेली एक शक्ती आहे...मग ती कोणतीही असो...तिचे काय ते वणर्णावे वर्णन..!!👌
खूपच छान रचना केली आहे सर तुम्ही...!!
आबा 🙏.