आपने ये हुनर सिखा कहासे
शब्द आते है उडके जहासे
शब्दसरिता हो आप
एक शायर हो शायरी का अंदाज हो..!
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
कल्पनाताई तुझे अभिनंदन
आज तु
चारोळी,प्रेम व स्त्री विशेष मध्ये प्रथम येऊन साबित केले की,जास्त लिहणे महत्वाचे नाही. चांगले लिहणे महत्वाचे आहे.
आपले खुप खुप अभिनंदन 💐🌷💐🌷💐🌷🌷🌷🌷🌷🌷🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🎈🎈🎈🎈🎈
🎈🍫मोहन सोमलकर 🍫🌷
एवढ्या सुंदर आणि अप्रतिम शब्दांमध्ये केलेल्या माझ्या अभिनंदनासाठी अगदी मनापासून सहृदय आपले धन्यवाद दादा 🙏🙏🙏💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🤗🤗🤗
उत्तर द्याहटवा