| My gallery |
जिथे कित्येक क्षण घालवायचो
त्या रेतीवर ओल्या पावलांनी चालायचो !
पाण्यात त्या उबदार उभे राहुन
भास्कराची कोवळी तिरप अंगावर घ्यायचो.!
ये पुन्हा त्या किनार्यावर सखे.!
धुंद तोच किनारा आहे...!
तिथे तुझ्यानिमाझ्या विरलेल्या
त्या आठवणी आहे...!
🧡❤❤🧡❤🧡❤🧡
चल हातात हात घेऊन फिरुन
पाण्यात पाय टाकुन बसु
डोक्यात नवे विचार येतिल
गालात गाल टाकुन हसु...!
🧡❤🧡❤🧡❤🧡❤
मोहन सोमलकर 💓
सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखुपच छान रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद गणेशदा
हटवाखूपच छान 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवावाहह... खुप सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवासुंदर रोमॅण्टिक रचना...👍👌✍️✍️🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाखूप सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवा