प्रश्न माझ्या मनात खुप निर्माण झाले होते
प्रत्येक प्रश्नाला उत्तरे मिळत नव्हती
एकाच उत्तराला जवळ घेत होतो
जन्म-मृत्यु च्या अंतरात जीवनरेखा अडकली होती.
मोहन सोमलकर 🌹
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
खूपच भावनिक शब्द आहे शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद सतीश
उत्तर द्याहटवाखूप छान रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवा