My gallery
प्रितीताई व श्री. अनिरुद्धजीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेछा
जीवनाच्या धावपळीत
रोज रममान असतो
नुसते धावत असतो
कुठे स्वतःकडे बघण्याचा
वेळ असतो..!
पण असतो जीवनसाथी
आपली काळजी घेणारा
आपल्याला आनंदात
असतो तो सदैव पाहणारा!
हातात हात घेऊन
आपण रोजचे जीवन जगतो
डोंगर जीवनाचा
त्याच्या सहकार्याने पार करतो.!
नाते असते ते मृदु मनाचे
फुललेल्या फुलाप्रमाणे
अगणित चकाकणार्या
चांदण्याप्रमाणे..!
प्रितीताई व अनिरुद्धजीला
लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक
शुभेच्छा..!
शुभेच्छुक
मोहन सोमलकर व काव्यपुष्प परिवार नागपूर
खूप छान ..!👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना.....!👌
Congrats प्रिती अनिरुद्ध
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
धन्यवाद सर
हटवाथँक्स सर 🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद रंजुजी
हटवाAre waaa mohan sir kitti sunder kavita tumhi mala Majhya anniversary la bhetswapurat dili.manahpurvak dhanyawaad sir🙏🙏🥳🥳🥳❤️❤️🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇
उत्तर द्याहटवाThanks prititai wish you happy marriage aniversary to both of you
हटवा