मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

देवत्व

देवत्व 

देवत्व 
देवत्व दगडात नाही
माणसात आहे
देवत्व मातीच्या पुतळ्यात नाही 
लळा लावणाऱ्या जीवात आहे.!

देव..देवत्व 🙏🏼

An imagination of my thought! 

मोहन सोमलकर 🙏


गणेश वंदन

 गणेशा वास्तवतेची बेडी तोडून 

हे जन भाकिताकडे का वळत आहे.!

समाजात पापपुण्याचे पगडे भारी 

मग तुझ्यापुढे हे जन सारे भक्तिभाव दाखवुन 

का रडत आहे...!


मोहन सोमलकर 🙏🍁🙏🍁🙏

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...