सारा नशीबाचा खेळ होता
जे होते पुढ्यात ते पदरी मिळाले
आयुष्यात पुन्हा परुळकरांच्या घरी
गोकुळ फुलले॥
भाग्यवंत थोर मी त्या
श्री.उदयराव व सौ. उर्मिलाताई परुळकरांच्या लेकास समजतो.
ज्याच्या पोटी एक नाही ,दोन नाही ,
तिन रत्न जन्माला आले.!
आनंदाची ती लहर, खुशीचा बहर
जणु यावा..!
अमेय आणि आशा या
लेकसुनेच्या पोटी
तिळे जन्माला यावे..!
म्हणजेच तीन आशेचे किरण जीवनात यावे.!
गुबगुबीत चेहर्याचे धनी
जणु माणीक, मोती, हिरे जन्मले.!
जणु गोकुळात
बालकृष्ण, वीज आकाशातली, लक्ष्मी, सरस्वती जन्मावी.!
आनंदालाही हुरूप यावा.!
अंलकारालाही अंलकृत करावे.!
प्रखर सुर्यालाही दिव्याच्या तेजाने ओवाळावे.!
शितलता देणाऱ्या त्या दुधाळ चंद्रमाला
दुधाने नाव्हु घालावे !
अशी आशा त्या तिन लेकराच्या माऊलीने
परुळकर परिवाराला दाखविली.!
धन्य ती माता तिचे किती कोड कौतुक करावे.!
आणि धन्य ती सासुबाई उर्मिलाताई जी
गर्वाने म्हणते
मुलगा असा जन्म द्यावया
पुन्हा मला जन्म एकदा घ्यावया लागते..!
पण आशा सारखी सुन मिळाया
नशीब घेऊन जन्मावे लागते.!
रंजुजीच्या अंगणी अशीच आनंदाची पवॅणी राहावी...!
अमनी, अमायरा, आणि अबीर
अमु,मिमी व मोमो या मोहक
खोडकर व तेवढ्याच गोंड गोड या रंजुजींच्या नातवंडांना गोड गोड वाढदिवसाच्या शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🍢🍢🍢🌺🌺🌺🌺🌿👏💥💓👩🦰🍇✍🍜🥐🍞🧇🌰🥜🥞🍗🥩🥩🍄🫔🌯🍲🍳🥚🧈🍜🍛🍿🍢🍣🍣🍣🍣🍣🍣🍤🍥🍥🍥🍚🍚🍚🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍾🥤🥤🥤🥤🥤🥤🥤🥤🥤
शुभेछुक
काव्यपुष्प परिवार
व
मोहन सोमलकर
🍉🍊🍊🍊🍊🍇🍇🍇🍅