मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

पणती💥💥🔥🪔

 पणती🔥🔥🔥


काळ्याकुट्ट अंधारी 

ती एक उज्ज्वल वाट होती

भटकलेल्या वाटसरुसाठी 

एक तेजाची पहाट होती.!


तिमिराकडुन तेजाकडे

तिचा तो प्रवास होता

अग्नीची प्रखरता मनात

सामवुन तेजाचा वास होता!


अंधराकडुन उजेडाकडे

प्रवास करित होती पणती

छोटीशी होती ती 

अडखडत्या प्रवासी घाबरली नाही पण  ती..!



मोहन सोमलकर 🔥🔥🔥💐सुप्रभात 🙏🏼

देवेंद्र ( देव)

 नाव तयांचे देवेंद्र 

धर्तीचा तोच आहे इंद्र 

व्यापला ह्दयी किती स्नेहभाव 

मुखी शब्द प्रेमाचा गोडवा साठवलेला 

जसा मुखातुनि ब्रम्हज्ञान वदवू लागला..!

स्नेहापरी तो राबला,काव्यपुष्पात सजला.!

कर्तृत्ववान तो, थोर निपजला..!

देवाचा देव विश्वकर्माच तो वाटला..!


मोहन सोमलकर..!

💥💥💥💥💥💥💥💥💥

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...