मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

सांजवेळी आई तुझी प्रित..!

 सांजवेळी आई तुझी प्रित.!

सांजवेळी आई तुझी वेडी प्रित आठवते
गर्भात असतांना मी,तु पायात बेडी असल्यासमान चालते..!
आता पंख फुटले मला
तुझे अश्रुही पुसावयालाही  वेळ का बरे नाही मिळते..!

मोहन सोमलकर
🕉🙏🙏🙏🙏🕉


1 टिप्पणी:

  1. मोहनजी सोमलकर 🙏
    खूप खूप शुभेच्छा...!
    तुमच्या blogger कार्यास.🙏💐
    तुमचे लिखाण काव्य आणि लेख नेहमीच खूप सुंदर असतात
    👌👌👌👌👌👌👌👌👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🍧

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...