सांजवेळी आई तुझी प्रित.!
सांजवेळी आई तुझी वेडी प्रित आठवते
गर्भात असतांना मी,तु पायात बेडी असल्यासमान चालते..!
आता पंख फुटले मला
तुझे अश्रुही पुसावयालाही वेळ का बरे नाही मिळते..!
मोहन सोमलकर
🕉🙏🙏🙏🙏🕉
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
मोहनजी सोमलकर 🙏
उत्तर द्याहटवाखूप खूप शुभेच्छा...!
तुमच्या blogger कार्यास.🙏💐
तुमचे लिखाण काव्य आणि लेख नेहमीच खूप सुंदर असतात
👌👌👌👌👌👌👌👌👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🍧