जगण्यापरी आयुष्य (चारोळी)
एकदाच या पृथ्वीवरी मिळे मानव जन्म
किर्तीरुपे उरावे,मनात कुणाच्या टिकून रहावे
कार्य असे करा, नाव घेईल कुणी आजन्म
व्यक्तीमत्व असे घडावे दाही दिशात उरावे!
कवि:-मोहन सोमलकर 🙏🙏🙏
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
खुप छान लिहीलय सर 👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लिहलय
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👏👏
उत्तर द्याहटवा