- बाप्पा आता तरी सुख येऊ दे..!
बाप्पा आता तरी सुख येऊ दे..!
आधी वंदितो बाप्पा तुला
वंदन करितो तुझिया पाया
तू द्योतक मन उर्जेचा
तुझीच कृपा आम्हावरी छाया.!
युगानुयुगे आली संकंटे गेली
भोगले दुःख जनांनी संकंट सोसले
मानव देही नाही सुखाचा
केला उदोउदो दुःखात जगले.!
आली भयानक, विक्राळ
ही दोन वषाॅत कोरोना महामारी
हसऱ्या चेहर्यावर विरजन पाडुनि
मरणाच्या दारात नेण्याची केली तयारी..!
होरपळले कुटूंबच किती
त्या दुःखात
आर्थिक स्थिती डगमगली
जीवनाची चाके रुळावरुनी
कित्येकांची घसरली.!
पडसाद काळोखाचे, दुःखाचे पडले किती.?
तुच दयावंत, तु विघ्नविनाशक, तु सुखकताॅ,तु दुखहताॅ, तु बुध्दीचा देवता, तु मोरया, तु लंबोधरा,तु अष्टविनायक
कितीतरी रुपे तुझी
आशिर्वादाचे हात या धरेवर सदैव ठेव.!
सवाॅस या महामारीतून मुक्त कर.!
या महामारीला नष्ट कर..!
बाप्पा आतातरी सुख पाहु दे..!
आतातरी डोळे आमचे हसु दे..!
मोहन सोमलकर 🙏🏼
- आधी वंदितो बाप्पा तुला
- वंदन करितो तुझिया पाया
- तू द्योतक मन उर्जेचा
- तुझीच कृपा आम्हावरी छाया.!
- युगानुयुगे आली संकंटे गेली
- भोगले दुःख जनांनी संकंट सोसले
- मानव देही नाही सुखाचा
- केला उदोउदो दुःखात जगले.!
- आली भयानक, विक्राळ
- ही दोन वषाॅत कोरोना महामारी
- हसऱ्या चेहर्यावर विरजन पाडुनि
- मरणाच्या दारात नेण्याची केली तयारी..!
- होरपळले कुटूंबच किती
- त्या दुःखात
- आर्थिक स्थिती डगमगली
- जीवनाची चाके रुळावरुनी
- कित्येकांची घसरली.!
- पडसाद काळोखाचे, दुःखाचे पडले किती.?
- तुच दयावंत, तु विघ्नविनाशक, तु सुखकताॅ,तु दुखहताॅ, तु बुध्दीचा देवता, तु मोरया, तु लंबोधरा,तु अष्टविनायक
- कितीतरी रुपे तुझी
- आशिर्वादाचे हात या धरेवर सदैव ठेव.!
- सवाॅस या महामारीतून मुक्त कर.!
- या महामारीला नष्ट कर..!
- बाप्पा आतातरी सुख पाहु दे..!
- आतातरी डोळे आमचे हसु दे..!
- मोहन सोमलकर 🙏🏼
खुप छान रचना मोहन सर 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद आभार 🙏
हटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम 🙏
हटवाखूप खूप छान 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा