मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

बाप्पा आतातरी सुख पाहु दे..!

  •  बाप्पा आता तरी सुख येऊ दे..!

बाप्पा आता तरी सुख येऊ दे..!

आधी वंदितो बाप्पा तुला
वंदन करितो तुझिया पाया 
तू द्योतक मन उर्जेचा 
तुझीच कृपा आम्हावरी छाया.!

युगानुयुगे आली संकंटे गेली 
भोगले दुःख जनांनी संकंट सोसले
मानव देही नाही सुखाचा 
केला उदोउदो दुःखात जगले.!

आली भयानक, विक्राळ 
ही दोन वषाॅत कोरोना महामारी 
हसऱ्या चेहर्‍यावर विरजन पाडुनि 
मरणाच्या दारात नेण्याची केली तयारी..!

होरपळले कुटूंबच किती 
त्या दुःखात 
आर्थिक स्थिती डगमगली 
जीवनाची चाके रुळावरुनी 
कित्येकांची घसरली.!
पडसाद काळोखाचे, दुःखाचे पडले किती.?


तुच दयावंत, तु विघ्नविनाशक, तु सुखकताॅ,तु दुखहताॅ, तु बुध्दीचा देवता, तु मोरया, तु लंबोधरा,तु अष्टविनायक 
कितीतरी रुपे तुझी

आशिर्वादाचे हात या धरेवर सदैव ठेव.!
सवाॅस या महामारीतून मुक्त कर.!
या महामारीला नष्ट कर..!

बाप्पा आतातरी सुख पाहु दे..!
आतातरी डोळे आमचे हसु दे..!


मोहन सोमलकर 🙏🏼






  • आधी वंदितो बाप्पा तुला
  • वंदन करितो तुझिया पाया 
  • तू द्योतक मन उर्जेचा 
  • तुझीच कृपा आम्हावरी छाया.!

  • युगानुयुगे आली संकंटे गेली 
  • भोगले दुःख जनांनी संकंट सोसले
  • मानव देही नाही सुखाचा 
  • केला उदोउदो दुःखात जगले.!

  • आली भयानक, विक्राळ 
  • ही दोन वषाॅत कोरोना महामारी 
  • हसऱ्या चेहर्‍यावर विरजन पाडुनि 
  • मरणाच्या दारात नेण्याची केली तयारी..!

  • होरपळले कुटूंबच किती 
  • त्या दुःखात 
  • आर्थिक स्थिती डगमगली 
  • जीवनाची चाके रुळावरुनी 
  • कित्येकांची घसरली.!
  • पडसाद काळोखाचे, दुःखाचे पडले किती.?


  • तुच दयावंत, तु विघ्नविनाशक, तु सुखकताॅ,तु दुखहताॅ, तु बुध्दीचा देवता, तु मोरया, तु लंबोधरा,तु अष्टविनायक 
  • कितीतरी रुपे तुझी

  • आशिर्वादाचे हात या धरेवर सदैव ठेव.!
  • सवाॅस या महामारीतून मुक्त कर.!
  • या महामारीला नष्ट कर..!

  • बाप्पा आतातरी सुख पाहु दे..!
  • आतातरी डोळे आमचे हसु दे..!


  • मोहन सोमलकर 🙏🏼

५ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...