मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

माझ्या परीचा आज वाढदिवस

 


👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑तो क्षण, तो मुहूर्त , तो दिवस माझ्या जीवनातला सुवर्णमयी काळ होता.!
२३ सप्टेंबर २००४ रोज बुधवार ला माझ्या कन्येने जन्म घेतला होता.!👑
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

जीवनात माझ्या आहे आनंदाची पवॅणी
एकच आहे कळी बहरलेली माझ्या अंगणी
जणु महालक्ष्मीच आली होती माझ्या अंगणी
महालक्ष्मीच्या जेवणाच्या दिवशी आली ती पाहुणी.!

धुंद वाहणाऱ्या सरितेची ती बहार होती.!
फुललेली कोमल जणु प्राजक्ताची ती कळी होती..!
मुलगी माझी नसावी ती
ती तर आहे एक माझ्या शरिराचाच भाग
डोळे रोज उघडावे माझे,पाहुनिया माझ्या परीच्या चेहरा येते मला जाग.!

ती आसमंतात चमकणारा एक तारा होती.!
माझ्या जीवनात आलेली मेघाची सर होती.!
रोजच बापलेक आम्ही भांडत असतो
एकमेकांची खोडी काढल्याशिवाय श्वास घेत नसतो..!

कधी जाते आजोळीला ती आईसोबत
घर माझे सुनेसुने वाटे..!
घरच्या चारभिंती दगडधोंडे वाटे.!
घास पोटात माझ्या जाईना
अंत:करण माझे माझ्या लेकीच्या आठवणीने दाटे..!

लेक माझी लाडली लय गुणाची
शिकुनसवरुन मोठी होईल नाव
कुटुंबाचे रोशन करेल
लोक म्हणेल, ही मुलगी आहे तरी कुणाची.!

माझा श्वास ती,
माझे सळसळते रक्त आहे ती.!
माय जात होती कतॅव्यावर
अंगाई गीत गाऊन झोपवले मी तिला खांद्यावर.!

शिकेल ती ,खुप तिचे नावलौकिक होईल
डाॅक्टर बनुन ती दिन दुबळ्यांची सेवा करणार
ऊंचच आकाशी झेप घेईल
तिच्या पंखात बळ आहे.!
गोरगरिंबासाठी तिच्या मनात आत्मियतेची कळ आहे..!

भुमिका माझ्या मुलीला आज वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा..!
👑👑👑👑👑👑👑👑👑🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨
🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧
🍬🍬🍬🍬🍬🍬🍬
🌺🌺🌺🌺🌺
🎊🎊🎊🎊🎊🎊
मोहन सोमलकर
HAPPY BIRTHDAY DEAR BHOOMIKA








२० टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर रचना केली सर,👌👌👌मुलीचे आणि पित्याचे नाते हे खूप दृढ असते.तुमच्या गोड केलीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🍫🍫🎂🎂🎂🌹🌹🌺🌺

    उत्तर द्याहटवा
  2. वाढदिवसावच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय भूमिका 😘💐🎂🍰🍰🍫🍫🍭🍭

    उत्तर द्याहटवा
  3. खुप सुंदर👌👌👌
    भुमिकाला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा 💐🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  4. सुंदरअश्या लेकी बद्दल भावना व्यक्त केल्यात सर.... तुमच्या गोड परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...👍👌✍️🍫🍫🧁🎂🎂🧁🍫🍫💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भूमिका...बापा सर्व इच्छा पूर्ण करो तुझ्या...,👍

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान कविता लिहिली भूमिका दिदीला खूप खूप शुभेच्छा 👌👌👌✍️✍️✍️🎂🎂🎂💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  6. खुप सुंदर शुभेच्छा
    वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  7. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भुमी दिदि🎂🎂🎂🎂💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  8. पापा की परी च खूप सुंदर शब्दात खूप छान वर्णन केलं दादा खरोखर मुलगी ही बापाची सगळ्यात लाडाची व सगळ्यात जवळची व्यक्ती असते आणि खरोखर नशीबवान असतात ती लोक ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते विशेष करून बापलेकीचा नातही अतिशय सुंदर व अगदी जगावेगळे असतं याचं वर्णन तुम्ही ह्या कवितेत केलच आहे खूपच सुंदर अप्रतिम अशा भावना व्यक्त केल्या दादा तुम्ही अतिशय उत्कृष्ट अशी रचना सादर केलीत 👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ भूमिका भेटीला वाढदिवसाच्या मनपूर्वक व लक्ष लक्ष शुभेच्छा 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...