
- बरं झालं तुझी साथ आहे
- वादळातही तुझा हातात हात आहे
- डगमगणार नाही कधीच आयुष्यात
- तुझ्या हिम्मतीची मला साथ आहे..!
- मोहन सोमलकर
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
अतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप सुंदर रचना👌👌👌👌👌💐💐💐💐
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली दादा 👌👌
उत्तर द्याहटवावाहा वाहा...अतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवा