मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

साथ तुझी मिळाली

  •  


  • बरं झालं तुझी साथ आहे
  • वादळातही तुझा हातात हात आहे
  • डगमगणार नाही कधीच आयुष्यात
  • तुझ्या हिम्मतीची मला साथ आहे..!
  • मोहन सोमलकर


४ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...