मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

मागोवा स्वप्नांचा..!

 स्वप्नांचा मागोवा


खुप धावपळ चालली जीवनाची, या धावपळीत गुरपळत चाललो..!

कधी मिळते सवड स्वप्नांचा मागोवा घेत चाललो.!


चिंतन एकाकी होऊन करतो

मागचा मागोवा घेतो.!

पुन्हा नवा श्वास भरुनि ह्दयी मी पुढे चालतो.!


खुप जगायचे, पुढे जायचे आहे.!

स्वतःसाठी नव्हे,माझ्या श्वासाला जपणाऱ्या लोकांसाठी मला जिवंत राहायचे आहे..!



मोहन सोमलकर 🔥

५ टिप्पण्या:

  1. अप्रतिमच रचना 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼

    गणेश दळवी 🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. 👌👌👌अतिशय सुंदर लिखाण केले आहे सर.
    सौ. राजश्री सुहास जाधव.

    उत्तर द्याहटवा
  3. वाहा वाहा... सर जी
    अतिशय सुंदर व वास्तविक रचना केलीत.
    💐💐💐💐💐💐प्रेम कवी

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...