स्वप्नांचा मागोवा
खुप धावपळ चालली जीवनाची, या धावपळीत गुरपळत चाललो..!
कधी मिळते सवड स्वप्नांचा मागोवा घेत चाललो.!
चिंतन एकाकी होऊन करतो
मागचा मागोवा घेतो.!
पुन्हा नवा श्वास भरुनि ह्दयी मी पुढे चालतो.!
खुप जगायचे, पुढे जायचे आहे.!
स्वतःसाठी नव्हे,माझ्या श्वासाला जपणाऱ्या लोकांसाठी मला जिवंत राहायचे आहे..!
मोहन सोमलकर 🔥
अप्रतिमच रचना 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवागणेश दळवी 🙏🏼
👌👌👌अतिशय सुंदर लिखाण केले आहे सर.
उत्तर द्याहटवासौ. राजश्री सुहास जाधव.
खूप मस्त रचना सर..👌👌👌👌👌👍
उत्तर द्याहटवासुंदर रचना केली सरजी ������
उत्तर द्याहटवावाहा वाहा... सर जी
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर व वास्तविक रचना केलीत.
💐💐💐💐💐💐प्रेम कवी