मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

आनंदाने तुषार उडाले🍫🍬💥

 

मी मनातुन सर्वाचे अभिनंदन केले.!
आली माझी शाहिन ताई संपुर्ण मध्ये प्रथम पुन्हा एकदा.!
सुवर्णाताई मालपुरे मॅम व्यंग मध्ये प्रथम
शाहीनच्या डोक्‍यावर आशिर्वादाचे हात ठेवते अनेकदा.!

अभंग, सामाजिक मध्ये आपला सच्चु कांबळे अव्वल!
त्याच्या लेखणीत आहे सामाजिक बळ!

जीवन श्रेणीत
कमला हनवते प्रथम
डोळ्यातले अश्रु झाले नम.,!

शायरी, चारोळित
संयोगिता प्रथम आली.!
आनंदाची पर्वणी तिच्या अंगणी झाली.!

प्रतिलिपीवर मराठी साहित्य संमेलन मध्ये सोनाली वडनेरे मॅम दिसल्या
कवितेत पुन्हा त्या हसल्या.!

स्त्री विभागात
आपले रमेश चव्हाण सर झळकले
कमी व मोलाचं लिहितात
जसे ध्वजासारखे फडकले  .!

प्रेम श्रेणीत
आज माझा नितिन शिंदे भाऊ आला.!
मुक्तपणे लिहतो रोज,
माझ्या ह्दयाला आज पाझर फुटला..!!

आध्यात्मिक श्रेणीत माझे "अनिल तापकीर "दादा आज चमकले.!
चेहर्‍यावरच दादांचा देव मला दिसले..!!

काव्यसंग्रहात आज अचॅनाताई म्हसकर   प्रथम आल्या..!
नविनच आहे परिचय पण मला आनंद झाला.!

गजल,गझल
या दोन्ही श्रेणीत
मुश्ताक अली "शायर"
यांनी हजेरी लावली!
सदा त्यांनी या श्रेणीत
बाजी मारली.!!

बालसाहित्यात सोनाली पेडणेकर
आल्या आहे!
बालमनावर साहित्य त्यांचे प्रतिबिंबीत होत आहे.!!

मुक्तछंदात आपली दुर्गा मते बेटी आली
शब्दात तिने आपली छाप पाडली..,!!

सर्वाचे मनपुवॅक अभिनंदन
नावात किंवा आडनावात चुक भुल होऊ शकते
त्याबद्दल क्षमस्व 🙏🙏🙏🙏
अशीच सर्वानी उत्तरोत्तर प्रगती करावी. !

मोहन सोमलकर
👍👍👍👍👍👑👑👑👑👑👑👑👑🙏👑👑👑👑👑👑👑👑🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍁🍁🍁🍁🍁🍁😆🍁🦜🍬🍬🍬🍬🌿🌿🌿🌿🌿🌿🥈🌿🌿🥈


४ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...