![]() |
| !! जय गणेशा !! |
॥ वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी समप्रभ ॥
निर्विघ्न कुरु मे देवा सर्वकायॅषू सर्वदा.!!
🌿🔥🌿🔥🌿🔥🌿🔥🌿🔥🌿
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
देवा श्रीगणेशा तु सकलांचा देवाधिदेव..!
तुझ्या आगमनाने प्रफुल्लीत झाले मन
आनंदु लागले ,नाचु लागले.!!
चराचरात, घराघरात, मनामनात तु विराजमान ॥
प्रत्येक शुभ कार्यात तुझा मान..!!
दहा दिवस मनोभावे पुजा करतो
तुला प्रार्थनेत आम्ही पुजतो
तु आमचे दु:ख हरतो.॥
जाशील तु दुरच दुर आता
होईल उद्या तुझे विसर्जन
सुने वाटेल घर,सुने वाटेल मन..॥
पण असे होणार नाही.!
तु आहे कायमचा आमच्या मनात बसला.!
दु:खात दिली साथ
सुखात आमच्या सोबत हसला..!!
संकटात पाठीमागे उभा असलेला दिसला..!!
निरोप तुझे दहादिवसानंतर
नाही घेऊ आम्ही..!
सदैव तुला आमच्या मनात
ठेऊ आम्ही.!!
ऊ नमो गणेशाय नम:
🙏🙏🙏🕉🙏🕉🙏🕉🙏
🔥मोहन सोमलकर🔥

खुप सुंदर रचना सर....👍👌✍️
उत्तर द्याहटवाधन्यवाद मानसी मॅम
हटवाखुपचं छान रचना केली सर आपण गणेशाबद्दलची ओढ खूप सुदंर रित्या वर्णन केली आहे तुम्ही 👌👌💐💐💐💐👍👍👍😊😊
उत्तर द्याहटवाधन्यवाद कांचन मॅम 🙏🕉🌿
हटवाअतिशय सुंदर काव्य रचना केली सर👌👌👌👌
उत्तर द्याहटवा