दायित्व कन्या वाचविण्याचे कोण घेणार
शब्दरुपाने ती तर नेहमीच पानोपानी सजणार
!
खरा मान, खरे रक्षण तिला कधी मिळणार
शिल या भारतभूवरी तिचे कधी वाचणार
नुसता नको मान फक्त कन्या दिवसाचा
तिला सन्मान द्यावा सदा या भुवरी मातेचा
जो पर्यंत हा विचार मनोमनी रुजणार नाही
तो पयॅत या भारतभूवरी कन्याला सन्मान मिळणार नाही..!
मोहन सोमलकर 🙏🌿🌱

खुप सुंदर, वास्तवदर्शी रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद 👌👌👌👌
हटवाअगदी खरं सांगितले आहे मोहन दादा 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद गणेश दादा👌👍👌👍
हटवाअतिशय सुरेख शब्दरचना सर 👌👍👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद खुप खुप ताई👌👍👍👍👍👍
हटवाअतिशय सुंदर रचना केलीत. .
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअगदी खरं आहे....खूप छान रचना....👍👌✍️
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवासुंदर आणि चिंतनशील कविता ...सर !👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवा