लिहु लागली पानावरती
मनातील भावना शब्द रुपाने
काकण तिच्या मनगटातले
किणकिणताना बोलू लागले
शब्दात ती रममान झाली
शब्द तर काकणात गवसले
पण काकण मात्र
किणकिण करु लागले...!
मोहन सोमलकर 🙏
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
खुप छान....👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवासुंदर रचना केली सर!👌👌👌
उत्तर द्याहटवाफारच सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा