नागपूरचेच आम्ही रहिवासी
प्रतिलिपीवरच भेट व्हायची
भेट कधी तरी घ्यावी रंजुजीची
मनात सदैव भावना दाटायची.!
पुष्कळदा प्रयत्न केला
योग कधी जुडून आला नाही
आज वेळात वेळ काढला
भेट झाली वेळचे भान राहिले नाही.!
मनसोक्त मारल्या गप्पा
ऊर्मिला ताई आणि त्यांच्या मिस्टरांशी
किती आपुलकी,जिव्हाळा, लळा दाखविला
नाते जुडले भावनेचे ह्दयात शंभर अंशी..!
गप्पाचा टप्पा गाठत गेलो
नुसते तिघेही बोलत राहिलो
मनात एकमेकाप्रति सलोखा वाटला
आयुष्याच्या गप्पात रंगत राहिलो..!
काढला त्यांच्या घरातुनि पाय
डोळ्यात अश्रु आले नाही
तरी अंतःकरण रडु लागले धायमोकळुन
गहिवर फुटे मनास अजुन बोलायची इच्छा पुरी झाली नाही..!
रंजुताईची आज थेटभेट झाली..!
😊😊😊😊🔥😊🙏🙏🙏🍁🍁🍁
मोहन सोमलकर 🙏


व्वा अतिशय सुंदर अगदी अविस्मरणीय भेट खूप खूप सुंदर🌺🌺🌺🌺🌺✍️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद गणेश सर
हटवाअरे वा
उत्तर द्याहटवाखूप छान म्हणजे सुवर्ण योगच झाला हा तर ...!!
खूप छान रचना केलीये आणि अशा भेटीचं
तुम्ही केलेल सुंदर वर्णन वाचायला मिळाले....!!
सुंदर लेखन आणि भावन तुम्ही व्यक्त केल्यात..
आबा ... 🙏
💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐
धन्यवाद आबा,हो ती अविस्मरणीय भेट होती😊😊😊😊😊👍🌿
हटवाखुप छान 👌👌
उत्तर द्याहटवाआभार आपले
हटवातुमच्या लेखणीतून तुमच्या मनातील भाव समजले मोहन जी...खूप कमी लोक असतात आपलेपण जपणारी....सुंदर कविता लिहून व्यक्त झालात...छान👌👍✍️🍫🍫🍫🌹
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद मानसी मॅम
हटवाकाही का निमित्त होईना ,रक्ताची नाही पण मना भावाची नाती
उत्तर द्याहटवाभेटन हे एक भाग्यच आहे.आणि तुम्हा दोन दिग्गज लेखकांची भेट
झाली हे बघून खुप खुप आनंद झाला...
तुम्हा दोघाना खुप खुप शुभेच्छा...
💐💐💐💐💐