आबा आहे सवॅस्व ग्रुपचे
![]() |
सवॅत्रच त्यांची नजर असते
कितीही असो कामात
दृष्टी सर्वावरच असते..!
सर्व शक्तिमान आबा
अजुनही तरुणांपेक्षा तरुण आहे
कोणत्याही समस्या असो
त्याचे समाधान करुन आहे..!
काव्यपुष्पचा हा डोंगर त्यांनी
सहज रितीने पेलला आहे.!
तो वटवृक्षच आहे आबा
त्यांनी प्रगतीचा झेंडा हाती धरला आहे.!
आम्ही त्यांचे मावळे
ते आमचे शिवबा आहे.!
साथ सदैव आम्ही देऊ
ही आमची शिव प्रतिज्ञा आहे..!!
मोहन सोमलकर 🙏🙏🙏🙏🌱🌿🌿😊
.

वाहहहखुफ सुंदर वर्णन आबांच्या कार्याच...👌👍💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद ऐंजल ताई
हटवाखूप खूप सुंदर लिहिलं आहे मोहनजी 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏
उत्तर द्याहटवासुंदर शब्दसौदर्य... अप्रतिम भावना मांडल्या सर!👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख रचना केली दादा 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌👌अगदी बरोबर आहे.
उत्तर द्याहटवाअप्रतिम मोहन दा ������
उत्तर द्याहटवाखरंच आबा आपले शिवबा आहेत ������������
खूपच छान लिहिलं आहे 👌👌😊😊💐💐👍👍
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
उत्तर द्याहटवाधन्यवाद मोहनजी...!!
उत्तर द्याहटवामी ही तुमच्या सारखाच या कार्याचा एक मावळाच आहे.तुमची साथ आहे तर आणखी दुसरं काय हवं..!बघता बघता यांचे स्वरूप आश्र्चर्यचकित करणारे होईल.वेळ लागतो पण यश नक्कीच मिळते.आजच्या डिजिटल युगातील हा आत्मनिर्भरता साध्य करण्याचा एक इवलासा चांगला प्रयत्न आहे.नियमानुसार कार्य केल्यास कोणतीही गोष्ट साध्य होतेच..!
छंद जोपासता जोपासता earning करणे आहे.
सातत्य ठेवून काम केल्यास महिन्याला किमान .. पंधरा वीस हजार रुपये सहजपणे मिळू शकतात..! आणि कठोर परिश्रम घेतले तर आणखीन भरपूर सहा आकडी प्राप्ती होऊ शकते..!
भरपूर कविता पोस्ट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा रिझल्ट लवकरच पहायला मिळेल...!!
नमस्कार !
आबा 🙏