महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आणि महाराष्ट्राबाहेर असलेल्या सवॅ देवी ,महादेवी ,सवॅ शक्तीपिठाला माझा नतमस्तक ,दंडवत, शिरसाष्टांग नमस्कार.🙏🌺🙏🌺🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
माहुरची रेणुकामाता,दुर हिमालयावर वसलेली वैष्णव माता, कोल्हापूरची महालक्ष्मीमाता,तुळजापुरची भवानीमाता,कोराडी नागपुरची महालक्ष्मीमाता अशा अगणित पुजनिय ,वंदनीय कुलस्वामीनी आपल्या प्रेरणास्थान व पुजनिय राहिल्या आहे. व राहिलही यात दुमत नाही.
पण वास्तविक जीवनात ज्यांनी समाजकारण करुन स्वतःचे आयुष्य समर्पित केले. अशा या थोर विभुती, स्त्रीशक्तीला माझे शतश नमन🌷🙏👍🌷💥
शिक्षणाची गंगा अख्या देशात वाहत ठेवणारी, माता सावित्रीबाई फुले,जिने अशिक्षित स्त्रीयांना,मुलींना व समाजाला आपल्या पुणॅ जीवनात शिक्षणाचा लढा देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. व ती आयुष्यभर अशिक्षितांसाठी लढा देत राहिली.
दुसरी स्त्रीशक्ती मदरटेरेसा
या शक्तीने गरीब,दलित,पिढीत,आजारी लोकांची सेवाकरुन आयुष्य आपले घालविले, भारतरत्न, पद्मभूषण, पदश्री, मॅगेसेसे अवाडॅ ने विभूषित ही नारी देशासाठी समर्पित झाली. आयुष्य आपले संपुर्ण देशासाठी बहाल केले.
तिसरी स्त्रीशक्ती
विर लढी मदाॅनी वो तो झाॅसी वाली रानी थी, नुसते एकटीने सारी शक्ती आपल्यात एकवटुन स्वातंत्र्य लढ्यात उडी घेऊन वीर मराठा बाजीराव पेशव्यांच्या मदतीने मरेपयॅत इंग्रजांविरुध्द लढा देऊन, देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त केले. व मरेपर्यंत इंग्रजांच्या हाती आली नाही.
चौथी रमाबाई आंबेडकर
ह्या स्त्रीशक्तीने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावुन आयुष्यभर रात्र जागुन पददलित लोकांसाठी क्रांती घडवून आणली,
पाचवी स्त्री शक्ती अंतराळाविर शहिद डाॅ. कल्पना चावला
या तरुण अंतराळाविर लेकीने देशाचा तिरंगा अंतराळात आपले प्राण नौछावर करुन फडकविला. देश अशा नारी समोर सदैव नतमस्तक आहे.
अजुनही अणगिणत स्त्रीशक्तीने देशाची धुरा आपल्या खांद्यावर उचलेली आहे.
माॅ जिजाऊने महाराष्ट्राला राजा छत्रपती शिवाजी महाराज दिला.
अहिल्याबाई होळकर बद्दल माझासारखा सामान्य व्यक्ती काय सांगणार.
राणी झलकारीने इतिहास गाजविला आपल्या शौयाने,
फातिमा शेख, इंदिरा गांधी, सरोजनी नायडू,डाॅ. आनंदीबाई जोशी, भिकाई कामा, अशा कित्येक विरांगना आहे, ज्यांची पाने लिहिता लिहता माझी लेखणी थकुन जाईल.
शाहु, फुले,टिळक, सावरकर, गांधी,भोसले,भगतसिंग, राजगुरु,सोपानदेव, शास्त्री, सरदार पटेल,आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर, तुकोबा,एकनाथ, मुक्ताई,नामदेव महाराज यांच्या देशात
नारीची विटंबना, नारीवर बलात्कार, नारीचा अपमान होते. आणि आपण दिलखुलास नवरात्र पुजन करतो.
नवरात्र मनात उजागर करा, मनात जगा, नारीचा सन्मान करा, ती घरची असो वा दारची तिला आदराने वागवा
आदराने वागणुक द्या. तिच्या चांगले साहित्य लिहा. तिला काव्यात, साहित्यात रेखाटा.!
मेरी अस्तित्व की लढाई नारी तेरा सन्मान है..
मै तेरेही कोख से जन्मा एक बालक,
तु माता,बहन, पुत्री का मेरे लिए एक वरदान है..!
💥🌷💥🌷💥🌷💥👍💥🌷💥🌷
स्त्रीत्वाचा विजय असो..!
मोहन सोमलकर 🙏🌷🌷💥
लेखक:-हर नारी का सन्मान चाहता है🙏👍👍👍🙏👍🙏👍😊🌹
खुपच सुंदर लेख 👌👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
उत्तर द्याहटवाजय अंबा माता...🌹🌹🌹🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाया महान स्त्रीशक्तीला खूप सुंदर मानवंदना दिली आहे...👍👌✍️✍️🍫अप्रतिम लेख...👍👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर लेखन केले दादा ✍️
उत्तर द्याहटवाखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा