नवीन सुरुवात
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷🍀🌷🍀
देवा तुझ्या चरणी आलो। शिष माझे झुकले।
नातेगोते सारे विसरलो । प्राणास ते मुकले ।
आली होती महामारी । नाही अन्नाचा दाणा उरला घरी ।
आसवेच डोळ्यात साचले । मी माझे म्हटले ,जे पुढ्यात वाचले ।
तुच न्यायवंत, तुच माझा भगवंत । अजुन किती पाहशिल अंत ।
सांभाळ या लेकरास । नवी सुरुवात करील, पाठीशी रहा तु भगवंत ।
मोहन सोमलकर 🌷
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
खूप छान रचना....👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाछान च
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाखूप छान 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद शाहिन ताई
हटवाअतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाखुप सुंदर भक्तीमय रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद बेटा
हटवाभक्ती मय रचना
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌👍👌
उत्तर द्याहटवाKhupch sunder 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा