नसानसात
अजरामर माझ्या देशात
श्वास देशाचा तो झाला
सत्य आणि अहिंसेच्या
जोरावर तो लढला
देशासाठी केला मीठाचा
त्याने सत्याग्रह
बापु तुम्हीच देशासाठी
तरुणांचे युगप्रवर्तक झालात
इंग्रजांना देश सोडण्याचा केला आग्रह.!
आम्ही तुमचे पाईक झालो..!
तुमच्या विचारांना नतमस्तक झालो..!
गांधी जयंतीच्या देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा.!
मोहन सोमलकर 🙏👍😊

अतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌🙏
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई
हटवासुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवा