From galaxy
जीवाभावाची माणसे सारी
असतात सर्वाच्या घरी
शोधतो मनामनात निवारा
जसे नदीतुनी वाट काढित
शोधतो डोळ्यातुनि किनारा.
जीवन होत चालले गुंतागुंतीचे
माध्यमांच्या बाजारी तु हरवु नको माणसा..!
शोध स्नेह, आपुलकी,जिव्हाळा चराचरात
तो भेटेल तुला आपल्याची
घरात......!
आजची विचारधारा..!
मोहन सोमलकर 🙏🏼😊💐

वा खुपच सुंदर आणि अप्रतिम रचना दादा 👍👍👍👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई खुप खुप धन्यवाद 🍫🍫🍫🍫🍫🙏
हटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद दुर्गा
उत्तर द्याहटवाजीवनात हेच हवे असते.... खुपच सुंदर 👌👌✍️✍️✍️
उत्तर द्याहटवाखुप छान रचना 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवा