मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

आजची विचारधारा..!

 



 From galaxy 

जीवाभावाची माणसे सारी 

असतात सर्वाच्या घरी 

शोधतो मनामनात निवारा 

जसे नदीतुनी वाट काढित 

शोधतो डोळ्यातुनि किनारा.

जीवन होत चालले गुंतागुंतीचे 

माध्यमांच्या बाजारी तु हरवु नको माणसा..!

शोध स्नेह, आपुलकी,जिव्हाळा चराचरात 

तो भेटेल तुला आपल्याची 

घरात......!


आजची विचारधारा..!


मोहन सोमलकर 🙏🏼😊💐

७ टिप्पण्या:

  1. वा खुपच सुंदर आणि अप्रतिम रचना दादा 👍👍👍👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. जीवनात हेच हवे असते.... खुपच सुंदर 👌👌✍️✍️✍️

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...