मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

जय भवानी माता !

 आई अंबाबाई तुला त्रिवार नमन 

टेकतो माथा तव चरणी द्रवते माझे मन! 


झाली जरी माझी दिशाभूल 

माफ करशिल समजुन घे तुझे मुल! 

  
From Gallery 

लाविन मी मस्तकी तुझ्या चरणाची धुल !

तुझ्या आशिर्वादाने पेटते आम्हाघरची चुल.!


आशिष सदैव राहु दे तुझे शिष माझे तुझ्यापुढे झुकू दे...!

वाट तुझ्या भक्तीची माझ्या मनातुनी तुझ्या

गजरापयॅत, तुझ्या शक्तीपिठापयॅत चालु दे.!



मोहन सोमलकर 

नमितो माते तुला🙏🙏

👍👍👍👍👍🙏🌺🍁🎋🌿🤬

१८ टिप्पण्या:

  1. खुपच छान सुंदर सोप्या भाषेत भावना व्यक्त केल्या आहे

    उत्तर द्याहटवा
  2. माते चरणी नतमस्तक..!🙏
    खूपच छान रचना ...👌
    अप्रतिम ....👌👌👌👌👌👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...