आई अंबाबाई तुला त्रिवार नमन
टेकतो माथा तव चरणी द्रवते माझे मन!
झाली जरी माझी दिशाभूल
माफ करशिल समजुन घे तुझे मुल!
![]() |
लाविन मी मस्तकी तुझ्या चरणाची धुल !
तुझ्या आशिर्वादाने पेटते आम्हाघरची चुल.!
आशिष सदैव राहु दे तुझे शिष माझे तुझ्यापुढे झुकू दे...!
वाट तुझ्या भक्तीची माझ्या मनातुनी तुझ्या
गजरापयॅत, तुझ्या शक्तीपिठापयॅत चालु दे.!
मोहन सोमलकर
नमितो माते तुला🙏🙏
👍👍👍👍👍🙏🌺🍁🎋🌿🤬

खूपच छान रचना 👌👌💐💐🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद बेटा
हटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाखुपच छान सुंदर सोप्या भाषेत भावना व्यक्त केल्या आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद सतिश
हटवामाते चरणी नतमस्तक..!🙏
उत्तर द्याहटवाखूपच छान रचना ...👌
अप्रतिम ....👌👌👌👌👌👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
धन्यवाद आबा🙏🙏🙏🙏
हटवाअप्रतिम रचना 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद गणेश दादा
उत्तर द्याहटवासुंदर... भक्तीरचना!✍️��������������
उत्तर द्याहटवासुंदर भक्तीरचना 👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवाखुप सुंदर सर
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना
उत्तर द्याहटवा