ते अनुभवा लागतं
लेक लाडली माझी लक्ष्मीची व सरस्वतीची पाऊल ॥
चेहर्यावर तिच्या हास्याची कळी, माझ्या सुखाची चाहुल ॥
काॅलेजचा तिचा आज पहिला दिवस ॥
रात्री बाराच्या ठोक्यापयॅत अभ्यासात खास
आज ५ला उठुन तयारी काॅलेजाची केली॥
धावपळ किती तिची, चिमणीचा घास मी भरवुन मला सुख देऊन गेली॥
आज तिचे पॅक्टिकल व फिजिकल ऐज्युकेशन आहे॥
गेली लगबगीने तयारी करुन बाप्पा तिच्या पाठीशी आहे॥
मायबापाचा लेक ऐकुलती एक माझी सुखाचा झरा॥
डोळी आनंद साचला, मनी सुखाचा फुटे पाझरा ॥
शिकुन सवरुन मोठी ती होईल ॥
नावलौकिक स्वतःचे आणि घराण्याचे करिल ॥
साईचा तिच्या डोईवर सदा हात राहिल ॥
तिचे सुख मी सदैव माझेच मानिल ॥
लेकलाडली पुण्याई माझी
माझा गवॅ, सवॅस्व माझे
💜मोहन सोमलकर 💜
वाह खूप सुंदर 👌👌 लेकीचं कौतुक भरभरून केलाय .आहेच ती गुणी
उत्तर द्याहटवाAll the best 💐💐🍫🍫🍫🍫
धन्यवाद मॅम
हटवालेक असतेस खुपच चांगली..
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर रचना केली सर
धन्यवाद सर
हटवालेक... सुंदर शब्दगौरव!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवासर, कसली अप्रतिम कविता लिहिली आहे. वाचता वाचता डोळे भरून आले.
हटवाव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाखूप सुंदर कौतुक केलं माझ्या बहिणीच
खुप खुप धन्यवाद बेटा
हटवाव्वा..खूप खूप सुंदर..लिहिलंय ...अप्रतिमच👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिहिलंय मोहन दा 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप मस्त शब्दात आपल्या लेकीचं वर्णन केलं दादा खरोखर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं तेवढीच मेहनती व कष्टाळू आहे माझी भाची आणि तिच्या सगळ्या मेहनतीचं एक दिवस नक्कीच तिला बाप्पा भरभरून यश देतील तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या लिखाणाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा अप्रतिम लिखाण केलं दादा 💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई
हटवावाहहह...खुप सुंदर, ह्रदयस्पर्शी रचना....बापलेकीच नात वेगळच असत...ते छान शब्दबद्ध केलत आपण...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाकसली अप्रतिम कविता लिहिली सर. वाचता वाचता डोळे भरून आले
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सर 🙏🙏😊
हटवाअप्रतिमच 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवा