मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

दसरा आलाय गणु वैतागला..!

 

From My gallery 

गणु आपल्या पत्नीला वैतागला😏😶😡 तो दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी ही स्तुतीसुमन कविता आठवुन आपले दु:ख हरतो..!😄😄😄


येतो जेव्हा सण दिवाळी दसरा!

आठवतो मज माझा सासरा!!


कशाला बांधली अशी  तुमची पोरगी माझ्या गळ्यात! 

जसे कोण्या वैर्याने मला जाणुन बुजून ढकलले आगीच्या जाळ्यात..!!


जेव्हा येतो हा गोड सण दसरा !

आनंद जिकडे तिकडे सोनं देऊन लुटत असतात! 

मला आठवणीत येतो फक्त माझा सासरा.!!


ती मुकी गाय तरी बिचारी चाटते प्रेमाने वासरा..!

पण मामाजी, तुमच्या मुलीचा मला नाही कवडीचा आसरा..!!


पापपुण्याच्या गोष्टी तुम्ही राहुच द्या! 

सगळेच तुम्ही आजच्या दिवशी विसरा..!!


आज आनंदाचा आहे सण दसरा!!

आपल्या मुलीला आताच तुमच्या सोबत घेऊन जा.!

माझा चेहरा राऊ द्या आजच्या दिवशी हासरा!!😆😆😅 


कोण्या कामाची नाही तुमची पोर!!

माझ्या आड पाॅकेटमधुनी काढे नोटा,ती आहे पक्की चोर..😊😃!!


या या लवकर आताच एखादा घेऊन दोर.!

घेऊन जा आपल्याघरी मनात माझ्या नाचे दुसरी आणण्यासाठी मोर..!!


😄😃😀😀😀😆😅😅😅🤣🤣

ही अवस्था गणुने दसऱ्याच्या दिवशी आपल्या सासर्याला बोलुन दाखविली!


🙏धन्यवाद 🙏

🤣😡🌷मोहन सोमलकर 🌷😡😶



९ टिप्पण्या:

  1. 😅😅😅😅😅...भारीच हा... छान लीहीलय....👌👍💐🍫

    🙏☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा☘️🙏

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर रचना केली सरजी...!✍️👌👌👌
    दसरानिमित्त मनभावन मंगलमय शुभेच्छा!🙏

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद सरजी 🙏🙏🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...