महात्मा फुले राबले॥ खुप कष्ट सोसले॥
त्रासाला नाही भिले॥ कष्ट उपसले॥
दिवसरात्र जागले॥अन्यायाविरुद्ध लढले॥
पुढे सरसावले॥ दिनदलितांसाठी॥
गरिबांचे कैवारी झाले॥ पुण्य मिळाले॥
शिक्षित केले॥ बहुजनास॥
सावित्रीबाईने हाल सोसले॥दुःख भोगले॥
शिक्षित केले॥ दलितास॥
मोहन सोमलकर
खूपच छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
उत्तर द्याहटवाAtishay sunder ashi rachna 👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर सर
उत्तर द्याहटवाफक्त दलीतच नाही तर सर्वांसाठी ते झगडले
बरोबर सर
उत्तर द्याहटवाअप्रतिम.... अप्रतिम रचना 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाThanks da
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा