कष्टकरी शेतकरी
My gallery
ओंजळीत तिच्या सुख थोडावेळचं राहतं
शेतात राबुनी तिचे फुलात आयुष्य बहरतं
घाम रोज गाळते, उन्हात झिझते
पाण्याचा घोट ना मिळे ती कासाविस होते
सुख आले थोडे की,ओंजळीतुन घसरते॥
पाऊस थैमान माजवि पिकाचे नुकसान होते
दरवर्षी देवासमोर नतमस्तक होई,साकडे घाली॥
अन्नधान्य पिकुदे, बाजरीची भाकर तुला जेवु घाली॥
देव सुखाची ओंजळ देतो,कष्ट करवितो॥
हातातुन सुख पाण्यासारखे पळवितो॥
🚩मोहन सोमलकर 🚩
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सुंदर शब्दांविष्कार...!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना....👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिन
हटवाव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद दुर्गा
हटवाअतिशय सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाफारच सुंदर रचना केली 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवा