सतिश खरे( शिल्पकार)
चिरनिद्रा घेत असलेला कोणी तपस्वी असावा
असावा तो कोणी साधु सन्यांसी, चेहर्यावरी भोळा भाव दिसावा!
तो शिल्पकार, शिल्प दगडातुनि घडवितो.!
मातीतूनि मुर्तिमंत मूर्ती घडवितो..!
श्वास ओततो, जीव ओततो,
तो एक शिल्पकार, मुर्तिमंत मुर्ती घडवितो.!
भोळ्या चेहर्यावर भोळा भाव दशॅवितो.!
तु मला माझा भाऊच वाटतो..!
तोही एक चित्रकार,शिल्पकार आहे
लाकडातुनि शिल्प घडवितो..!
एक शिल्पकार आपले विचार घडवितो
सतिश खरे एका मुर्तितुनी खरे विश्व घडवितो
A sculpture artist 🎨 create new world with new ideas!
मोहन सोमलकर 🌿🍁🌿

अप्रतिम लिहिलंय मोहन दा 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखरं आहे सर ...सतीश एक खूप गुणी कलाकार आहे आणि तेव्हढाच down to earth
उत्तर द्याहटवात्याला खूप खूप शुभेच्छा ,💐💐💐🍫🍫🍫
मोहनजी खूप छान लिहिलंय 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम लिहिलंय👌👌👌👌
उत्तर द्याहटवाSir खूपच विलक्षणच अस लिहले आहे. खूपच कुतूहल निर्माण झाले. तुमचे विचार मला नवीन दिशा देत आहे
उत्तर द्याहटवाखूपच मनाला समाधान वाटले आहे वाचून
मनःपूर्वक धन्यवाद असच मार्गदर्शन करत रहा लहान भावाला 👏👏👏
अतिशय सुंदर रचना केली दादा 👌👌 सतिशदा ला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली आपल्या भावासाठी 👌👌👌
उत्तर द्याहटवासतिशदाचे गुणवैशिष्ट्ये अप्रतिम शब्दांत वर्णन...!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली आहे....
उत्तर द्याहटवा