मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

Ideas of one sculpture artist 🎨

 Fm my gallery 

 

सतिश खरे( शिल्पकार)

चिरनिद्रा घेत असलेला कोणी तपस्वी असावा
असावा तो कोणी साधु सन्यांसी, चेहर्‍यावरी भोळा भाव दिसावा!
तो शिल्पकार, शिल्प दगडातुनि घडवितो.!
मातीतूनि मुर्तिमंत मूर्ती घडवितो..!
श्वास ओततो, जीव ओततो,
तो एक शिल्पकार, मुर्तिमंत मुर्ती घडवितो.!
भोळ्या चेहर्‍यावर  भोळा भाव दशॅवितो.!
तु मला माझा भाऊच वाटतो..!
तोही एक चित्रकार,शिल्पकार आहे
लाकडातुनि शिल्प घडवितो..!

एक शिल्पकार आपले विचार घडवितो
सतिश खरे एका मुर्तितुनी खरे विश्व घडवितो
A sculpture artist 🎨 create new world with new ideas!

मोहन सोमलकर 🌿🍁🌿


८ टिप्पण्या:

  1. खरं आहे सर ...सतीश एक खूप गुणी कलाकार आहे आणि तेव्हढाच down to earth
    त्याला खूप खूप शुभेच्छा ,💐💐💐🍫🍫🍫
    मोहनजी खूप छान लिहिलंय 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    उत्तर द्याहटवा
  2. Sir खूपच विलक्षणच अस लिहले आहे. खूपच कुतूहल निर्माण झाले. तुमचे विचार मला नवीन दिशा देत आहे
    खूपच मनाला समाधान वाटले आहे वाचून
    मनःपूर्वक धन्यवाद असच मार्गदर्शन करत रहा लहान भावाला 👏👏👏

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर रचना केली दादा 👌👌 सतिशदा ला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली आपल्या भावासाठी 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  5. सतिशदाचे गुणवैशिष्ट्ये अप्रतिम शब्दांत वर्णन...!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...